भारतीय सैन्य हे भारतीय प्रजासत्ताकाचे सैन्य दल आहे.
हे भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तीन गणवेशधारी सेवा पुरवते. डिफेन्स
सर्व्हिसेसमध्ये वेगवेगळ्या नोकऱ्या मिळविण्यासाठी उमेदवाराला NDA,
CDS, AFCAT इत्यादी विविध
परीक्षांमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. भारतीय सैन्य आव्हानात्मक काम करते पण
त्यांना बढतीच्या मोठ्या सुविधा मिळतात. शिवाय, त्यांनाचांगला पगारही मिळतो. खाली भारतीय
सैन्यातील विविध पदांसाठी वेतन श्रेणी आहे:
पगार
Ø लेफ्टनंट:-६८,००० रु
Ø मेजर:-१,००,००० रु
Comments